¡Sorpréndeme!

सावन माने यांना अखेरचा निरोप देण्यासाठी नागरीकांची गर्दी

2021-09-13 0 Dailymotion

नियंत्रणरेषेवर पाकिस्तानी सैन्यासोबत लढताना शहीद झालेले जवान सावन माने यांना अखेरचा निरोप देण्यासाठी नागरीकांनी एकच गर्दी केली होती.