दोन महिन्यांपासून नाशिकमधील निफाड तालुक्यात धुमाकूळ घालणाऱ्या नर जातीच्या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला अखेर यश आलं आहे.