मुंबै जिल्हा बँकेतून शिक्षकांच्या पगार देण्याच्या शिक्षण विभागाच्या निर्णयाला शिक्षक भारतीनं तीव्र आक्षेप नोंदवत पगार राष्ट्रीयकृत बँकेतूनच देण्याची मागणी केली आहे. निर्णयाला विरोध दर्शवण्यासाठी शिक्षकांनी चेंबूरच्या शिक्षण निरीक्षक कार्यालयावर मोर्चा काढला.