महिलांच्या लैंगिक छळ तक्रार निवारण समित्यांच्या सदस्या व अध्यक्ष्यांना सिमितीला असलेल्या अधिकारांची पूर्णपणे माहितीच नसल्याने महिलांच्या बाबतीत छळवणूकीचे प्रकार घडत असताना त्यांना या समित्या न्याय मिळवन देऊ शकत नसल्याची खंत महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया राहटकर यांनी व्यक्त केली.