पुणे : आज आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात साजरा झाला. पुण्यातील येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांनीही योगचे धडे घेत योग दिन साजरा केला