¡Sorpréndeme!

नांदेड जिल्ह्यात आढळला 11 फुटी अजगर

2021-09-13 1 Dailymotion

नांदेड : धर्माबाद तालुक्यातील समराळा गावाच्या शिवारात एक अजगर आढळला. ससा ची शिकार करून अजगर निवांत पडलेला लोकांनी पाहिला. तब्बल 11 फुट लांब आणि 30 किलो वजनाच्या या अजगराला पाहुन लोकांची घाबरगुंडी उडाली. सर्पमित्र क्रांती बुद्धेवार आणि सिद्धार्थ सोनकांबळे यांना याबाबत कल्पना देण्यात आली. रात्रीच्या अंधारात या दोन्ही स्पामित्रांनी मोठ्या मेहनतीने या अजगराला पकडून सुरक्षीत स्थळी नेऊन सोडले.