¡Sorpréndeme!

कोल्हापूर - एका नागाने गिळला दुसरा नाग

2021-09-13 0 Dailymotion

साडेपाच फुटाच्या नागाने (कॉमन कोब्रा) दुसऱ्या साडेतीन फुटाच्या नागाला अर्धमेला करून गिळले आणि दहा मिनिटात फस्त केले