अहमदनगर - खराब पाणी मिळत असल्याने गटारीच्या पाण्याने आंघोळ करुन केला निषेध
2021-09-13 0 Dailymotion
अहमदनगर : कोपरगाव शहराला खराब पिण्याचे पाणी मिळत असल्याने नगरपालिकेसमोर मनसे तालुकाध्यक्ष अनिल गायकवाड व अलिम शहा यांनी गटारीच्या पाण्याने आंघोळ करून निषेध व्यक्त केला