¡Sorpréndeme!

जळगावात पावसामुळे उडाली तारांबळ

2021-09-13 8 Dailymotion

जळगाव : राज्यातील बहुतांश भागात आता पाऊस सक्रिय झाला आहे. जळगावातही रात्री जोरदार पाऊस झाल्याने मेहरुण भागातील काही घरांमध्ये पाणी शिरले. ( व्हिडिओ : सुमित देशमुख )