¡Sorpréndeme!

जळगावात फुलला कैऱ्यांचा बाजार

2021-09-13 0 Dailymotion

जळगाव- लोणच्याचा हंगाम जवळ आल्याने शनिवारी जळगावतील आठवडी बाजार कैऱ्यांनी फुलला आहे. 30 ते 40 रुपये प्रति किलो या दराने सध्या कैऱ्यांची विक्री होत आहे.