पेठ (नाशिक)–जवळपास 25 वर्ष जून्या असलेल्या पाझर तलावाला नव्याने आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन नवी झळाळी देऊन पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पेठ तालुक्यातील गांगोडबारी येथे महाराष्ट्रातील पहिला पथदर्शी प्रकल्प साकारण्यात येत आहे.