मध्य प्रदेशात काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना अटक केल्याच्या निषेधार्थ सोलापुरात काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वात पार्टीतील कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली.