सोलापुरातील मोहोळ येथे जनहित शेतकरी संघटनेनं रस्त्यावर दूध ओतून राज्य सरकारचा निषेध नोंदवला. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत स्वस्त बसणार नाही, असा इशाराही संपातील शेतक-यांनी दिला आहे.