¡Sorpréndeme!

इमारतीच्या छतावरचे मोबाईल टॉवर कोसळले

2021-09-13 0 Dailymotion

नाशिक येथील गोविंदनगर परिसरातील एका इमारतीच्या छतावर असलेले मोबाईल कंपनीचे टॉवर वादळीवाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसात कोसळल्याची घटना दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली.