¡Sorpréndeme!

टायरच्या गोडावूनला लागली आग

2021-09-13 1 Dailymotion

वाशिम येथील जुन्या जिल्हा परिषद आवारात असलेल्या टायरच्या गोडावूनला आकस्मिक आग लागली. शनिवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.