साता-यातील यवतेश्वर घाटातून कास पठाराकडे जाणा-या पर्यटकांना अनोखं, आकर्षक ढगांचे दृश्य पाहायला मिळाले.