अमरावती : बालकांच्या मृत्यूप्रकरणी डॉक्टरला मारहाण
2021-09-13 266 Dailymotion
अमरावती - अमरावतीतील पंजाबराव देशमुख रुग्णालयात एकाच वेळी 4 नवजात बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. यामुळे संतप्त मनसे कार्यकर्त्यांनी डॉ. भूषण कट्टा यांना मारहाण केली.