अहमदनग अकोले या आदिवासी तालुक्यात भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. उडदावणे येथे आदिवासी महिलांना पाण्यासाठी दोन किलोमीटर पायपीट करून करून असे थेंब थेंब पाणी जमा करावे लागते.