नागपूर - सदर पोलीस स्टेशन परिसरात जिलेटीनच्या कांड्यांचा स्फोट झाल्यानं खळबळ उडाली. बाटलीत जिलेटीनच्या कांड्या टाकून हा स्फोट घडविण्यात आला. स्फोटात कुणतीही जीवितहाणी झाली नसून याप्रकरणी मुकेश अंभोरे याला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे.