जळगावात दारू दुकानांना ना-हरकत प्रमाणपत्र दिल्यानं संतप्त नागरिकांसह महिलांनी नगरपंचायतीवर मोर्चा काढून आपला संताप व्यक्त केला.