औरंगाबादेत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शेतक-यांच्या कर्जमुक्तीसह शिवसेना मध्यावधी निवडणुकांना तयार असल्याचं म्हटलं आहे.