¡Sorpréndeme!

एकविरा आईचं दर्शन घेऊन उद्धव ठाकरेंकडून मोहिमेचा शुभारंभ

2021-09-13 90 Dailymotion

शिवसेना संघटना बांधणीसाठी शिवसेनेच्या वतीने महाराष्ट्रभर शिवसंपर्क मोहीम सुरू करण्यात आली आहे. शिवसंपर्क मोहीमेचा शुभारंभ शनिवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कार्ला गडावरील कुलस्वामींनी एकविरा देवीचे दर्शन घेऊन केला