सांगली - पालिकेसमोर महिलेचा पेटवून घेण्याचा प्रयत्न
2021-09-13 0 Dailymotion
सांगली : आष्टा नगरपालिकेने घरकुल व नागरी सुविधा न दिल्याने सलमा सिद्दीकी या महिलेने पालिकेसमोर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच कारवाई केल्याने अनर्थ टळला.