¡Sorpréndeme!

नाशिकमध्ये गारपिटीसह जोरदार पाऊस

2021-09-13 0 Dailymotion

नाशिकमधील सटाणा तालुक्यात रविवारी दुपारी गारपिटीसह जोरदार पाऊस झाला. या अवकाळी पावसामुळे शेतक-यांचं प्रचंड नुकसान झाले आहे.