कुलभूषण जाधव याच्या सुटकेसाठी भारत सरकार प्रयत्नशील असल्याचे सांगतानाच जाधव रॉ चे एजेंट नसल्याचे सुभाष भामरे यांनी स्पष्ट केले.