अक्षय तृतीयेनिमित्त नाशिक शहरातील भद्रकाली येथील श्रीमंत श्री साक्षी गणेश मंदिरात 151 किलो हापूस आंब्याची आरास करण्यात आली आहे.