जळगाव जिल्ह्यात अक्षय्य तृतीयेला खापरावर गरमागरम पुरणपोळी बनवण्याची पद्धत आहे. चुलीवरच्या खापरावर खरपूस शेकलेली गरमागरम पुरणपोळी,तिच्यावर साजूक तुपाची धार आणि आंब्याचा रस असा मेन्यू असतो या दिवशी.