¡Sorpréndeme!

अक्षयतृतीयेनिमित्त जळगावात विक्रीसाठी आल्या घागरी

2021-09-13 0 Dailymotion

जळगाव : अक्षयतृतीयेनिमित्त जळगावात अहमदाबाद येथून मोठ्या प्रमाणात घागरी विक्रीसाठी आल्या आहेत. अक्षयतृतीयाला खान्देशात घराघरात घागरी भरण्याची परंपरा आहे. त्यामुळे घागरींना मोठी मागणी असते.