¡Sorpréndeme!

वेतन रखडल्याने शिक्षकांचे रास्ता रोको

2021-09-13 666 Dailymotion

नाशिक : नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेत वेतन अडकल्याने त्रस्त झालेल्या नाशिक एजुकेशन सोसायटीच्या शिक्षकांनी आज दुपारी गडकरी चौकात अचानक रास्ता रोको आंदोलन केले. सुमारे वीस मिनिटे केलेल्या या आंदोलनामुळे वाहतूक ठप्प झाली होती.