¡Sorpréndeme!

कर्करोग जनजागृतीसाठी 'एक जीवन, स्वस्थ जीवन' कार्यक्रम

2021-09-13 3 Dailymotion

लोकमत समूह व कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'एक जीवन, स्वस्थ जीवन' या कार्यक्रमाचे कर्करोगाबाबत जनजागृती करण्यासाठी आयोजन करण्यात आले आहे. यावेळी लोकमत वृत्तपत्र समूहाचे चेअरमन विजय दर्डा, आरोग्यमंत्री दीपक सावंत, कोकिळाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पिटलच्या अध्यक्ष टीना अंबानी आणि अभिनेता इम्रान हाश्मी उपस्थित होते.