¡Sorpréndeme!

नगरविकास सप्ताहानिमित्त त्र्यंबकेश्वरमध्ये स्वच्छता मोहीम

2021-09-13 77 Dailymotion

त्र्यंबकेश्वर (नाशिक) : नगरविकास सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर आज येथे झालेल्या साफसफाई मोहिमेत सहभागी झालेले जिल्हाधिकारी बी. राधाकृष्ण, नगराध्यक्ष विजया लढ्ढा, मुख्याधिकारी चेतना मानूरे-केरूरे, स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती, स्वामी श्रीनाथजी सरस्वती.