जळगाव : जगभरात कॅन्सर चे प्रमाण वाढते आहे. व्यसनामुळे होणारा कॅन्सर, स्त्रीयांमधे वाढणारा ब्रेस्ट कँन्सर, गर्भशायचा कॅन्सर आदी विविध कॅन्सर विषयी असलेले गैरसमज दूर करण्यासाठी , लोकमत सखी मंचतर्फे कर्करोग जनजागृती उपक्रम अंतर्गत "कॅन्सर ला कॅन्सल करा" या विषयावर जळगावात मार्गदर्शन करताना डॉ. महेश मेनन.