¡Sorpréndeme!

सर्वधर्म समभावाचा संदेश देणारी पाणपोई

2021-09-13 0 Dailymotion

वाशिम येथे संत कबीर कुटी परिवाराच्यावतीने रिसोड तालुक्यातील सवड येथील संत कबीर कुटी पाणपोई ‘आनंद जलधारा’ सर्वधर्म समभावाचा संदेश देत आहे. दहा वर्षापूर्वी ही पाणपोई उभारण्यात आली होती.