¡Sorpréndeme!

मुंबई हायकोर्टाजवळील बँक ऑफ इंडियाच्या इमारतीला आग

2021-09-13 0 Dailymotion

मुंबई : दक्षिण मुंबईतील फोर्ट परिसरात हायकोर्टाजवळ असलेल्या बँक ऑफ इंडियाच्या इमारतीला आज दुपारी आग लागली. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या.