उस्मानाबादमधील परंडा येथे शिवसेना संपर्क कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांना वगळण्यात आले. याचा निषेध करत त्यांच्या समर्थकांनी गोंधळ घातला.