¡Sorpréndeme!

नकली हि-यांचे गाव, त्याचे नाव घोडसगाव

2021-09-13 1 Dailymotion

तालुक्यात निमखेडी ते घोडसगाव दरम्यानच्या पट्टय़ात जमिनीखाली पांढ-या स्फटीकांचा साठा आढळून आला आहे. जमिनीखाली 5 ते 50 फुटावर लागणारा हा स्फटीक पट्टा सुमारे साडे चार फूट उंचीचा थर आहे.