¡Sorpréndeme!

महिलांनी कसलीही लाज बाळगू नये - विद्या बालन

2021-09-13 1 Dailymotion

'लोकमत वुमन समिट 2017'मध्ये बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनही सहभागी झाली होती. 'शक्तिशाली बनताना कसलीही लाज बाळगू नका आणि स्वतःला दोषीही समजू नका', असं आवाहन यावेळी विद्याने महिलांना केले.