¡Sorpréndeme!

जैन समाजातर्फे भव्य धर्मसभेचं आयोजन

2021-09-13 0 Dailymotion

औरंगाबादमध्ये सकल जैन समाज अंतर्गत भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव समितीच्या वतीने शनिवारी भव्य धर्म सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 'प्रभू महावीर के आसपास' या विषयावर आचार्य यशोवर्म सुरिश्वरजी महाराज यांनी मार्गदर्शन केले.