भंडारा - येथील एमआयडीसी राजेगाव परिसरात असलेल्या वेधा कारखान्याला आग लागल्याची घटना रात्री नऊच्या सुमारास लागली. या आगीत मोठ्याप्रमाणात कारखान्याचे नुकसान झाले आहे.