¡Sorpréndeme!

लोणारमधील हजारो वर्षांपासूनची धार आटली

2021-09-13 0 Dailymotion

लोणार - जागतिक पर्यटन स्थळ लोणार सरोवरातील हजारो वर्षापासून अखंड वाहत असलेला स्वच्छ व शुद्ध गोड पाण्याचा रामगया पाण्याचा झरा गेल्या आटला असून त्या पाठोपाठ अखंड वाहत असलेला पापहरेश्वर तीर्थ पाण्याची धारही आटली आहे. (व्हिडिओ -किशोर मापारी)