¡Sorpréndeme!

विरोधकांनी काढली सरकारची प्रतिकात्मक प्रेतयात्रा

2021-09-13 0 Dailymotion

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी करत विरोधकांनी मुंबईतील विधानभवन परिसरात सरकारची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढत आंदोलन केलं.