¡Sorpréndeme!

राम जन्मोत्सव जल्लोषात साजरा

2021-09-13 0 Dailymotion

नाशिकमधील ओझर येथील गोरेराम मंदिरात रामजन्म उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी होती.