लातूर - निलंगा तालुक्यातील केळगाव हे गाव ऐन गुढी पाडव्याच्या दिवशी हादरले. एका वृद्घाने दारु प्यायल्यानंतर किरकोळ भांडणातून आपल्या बायको आणि मुलाची हत्या केली आहे. हे मायलेक झोपेत असतानाच पहाटे त्यांच्या डोक्यात धोंडा घालून हत्या केली.