नाशिकमध्ये गुढीपाडवा व नव वर्षानिमित्त सुमारे 50 शोभा यात्रा काढण्यात आल्या. यावेळी जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह, अभिनेता चिन्मय उदगीरकर यांच्यासह अनेक कलावंत विविध शोभा यात्रांमध्ये सहभागी झाले होते.