¡Sorpréndeme!

आश्चर्य ! त्याने मारल्या एका मिनिटात 240 दोरीवरच्या उड्या

2021-09-13 0 Dailymotion

अहमदनगरमधल्या जामखेड येथील आठ वर्षे वयाच्या प्रतीक नागरगोजेने एका मिनिटात दोरीवरील 240 उड्या मारण्याचे रेकॉर्ड केले