इंडियन मेडिकल असोशियनच्या नाशिक शाखेच्या वतीने वैद्यकीय व्यवसायिकांनी शालिमार ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढला होता.