¡Sorpréndeme!

पोलीस आयुक्तालयासमोर चौघांचा आत्मदहनाचा प्रयत्न

2021-09-13 0 Dailymotion

पोलीस विनाकारण त्रास देत असल्याचा आरोप करत औरंगाबादमधील चार जणांनी पोलीस आयुक्तालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी प्रसंगावधान दाखवत वेळीच हस्तक्षेप केल्यानं मोठी दुर्घटना टळली