बसचा कंटाळवाणा प्रवास सुखकर करण्यासाठी नाशिकमध्ये 350 बसमध्ये प्रवाशांना मोफत वायफाय सुविधा देण्यात आली आहे. प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने हा उपक्रम राबवला आहे.