बेगम परवीन सुलताना यांच्या गायनाने जळगावकर मंत्रमुग्ध
2021-09-13 0 Dailymotion
जळगाव - भारतरत्न पं. भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार विजेत्या ज्येष्ठ गायिका बेगम परवीन सुलताना यांच्या फागून दिन चार, सब फुलन फुली बाग डाल डाल या बंदिशीने रसिकांच्या टाळ्यांची चांगलीच दाद मिळवित ही बंदिशी सर्वांच्या मनाला भिडली.