¡Sorpréndeme!

SBIच्या प्रमुख अरुंधती भट्टाचार्यांविरोधात काँग्रेसचे आंदोलन

2021-09-13 2,968 Dailymotion

मुंबईमध्ये काँग्रेसच्या आमदारांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या प्रमुख अरुंधती भट्टाचार्यांविरोधात विधान भवन ते स्टेट बँकपर्यंत आंदोलन केले. भट्टाचार्य यांनी शेतकरी कर्जमाफीविरोधात वक्तव्य केल्याचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले.